आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena BJP Alliance And Congress NCP Coalition News In Papers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युती-आघाडी तुटल्याच्या बातमीने सर्वच वृत्तपत्रांचे मथळे गाजवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप शिवसेनेची युती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसची आघाडी तुटल्याची बातमी जवळपास सर्वच प्रांतिक आणि राष्ट्रीय दैनिकांनी पहिल्या पानावर ठळक घेतली आहे. महाराष्ट्रातील राजकारणात आलेल्या या भूकंपाचे देशभर पडसाद उमटल्याचे यावरुन दिसून येते. सामनाने तर भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले असून महाराष्ट्राची जनता भाजपला माफ करणार नाही, असे निक्षून सांगितले आहे. 'दिव्य मराठी'ने 'महाराष्ट्रात महाभारत' असे सूचक हेडिंग दिले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी युती आणि आघाडी तुटल्याचे वृत्त कसे दिले आहे....