आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चांदीच्या सिंहासनावर बसून आदेश सोडायचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरे - Divya Marathi
बाळासाहेब ठाकरे
मुंबई- पत्रकार- कार्टूनिस्टपासून राजकीय नेता बनलेल्या बाळासाहेबांनी बरोबर आज 49 वर्षापूर्वी म्हणजेच 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. बाबरी मशिद पाडल्यानंतर देशात जो गदारोळ माजला होता त्यावेळी बाळासाहेबांनी सर्वांसमोर जाहीर केले होते की, जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशिद पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे. चांदीच्या सिंहासनावर बसण्यास शौकिन असलेले बाळासाहेब ठाकरेंच्या घरी शरद पवार नेहमीच बियर प्यायला जात असत. या गोष्टीचा खुलासा खुद्द बाळासाहेबांनीच एकदा केला होता. शिवसेनेचा आज स्थापना दिवस असून, ती आज 50 वर्षात पदार्पण करीत आहे. याचनिमित्ताने आम्ही तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेशी संबंधित माहिती देणार आहोत....
एकदा वाश्गिंटन पोस्‍टने बाळासाहेब ठाकरेंबाबत लिहले होते की, ते शिकागोवर राज्य करणा-या वाले अल कॅपनप्रमाणे आहेत जे मुंबईवर भीती आणि धमकीने राज करतात. दक्षिण भारतीयांच्या विरोधात 1960 आणि 70 च्या दशकात बाळासाहेबांनी सर्वप्रथम 'लुंगी हटाओ पुंगी बजाओ' अभियान चालवले. बिहारी लोकांवर प्रहार करताना म्हटले होते की, 'एक बिहारी, सौ बीमारी'
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, मुस्लिमांची तुलना कॅन्सरशी का केली होती?...
बातम्या आणखी आहेत...