आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना@50: चांदीच्या सिंहासनावरून आदेश सोडायचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पत्रकार- कार्टूनिस्टपासून राजकीय नेता बनलेल्या बाळासाहेबांनी बरोबर 50 वर्षापूर्वी म्हणजेच 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण हा उद्देश समोर ठेवून आदरणीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत.

शिवसेना स्थापनादिनानिमित्ताने आम्ही आपल्यासाठी बाळासाहेबांची काही आठवणी घेऊन आलो आहोत.

अयोध्येत बाबरी मशिद पाडल्यानंतर देशात गदारोळ उडाला होते. त्यावेळी बाळासाहेबांनी सर्वांसमोर जाहीर केले होते की, 'जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशिद पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे.' चांदीच्या सिंहासनावरून बाळासाहेब आदेश सोडत असत. बाळासाहेब ठाकरेंच्या घरी शरद पवार नेहमी बियर प्यायला जात असत. याचा खुलासा खुद्द बाळासाहेबांनीच एकदा केला होता.

दक्षिण भारतीयांच्या विरोधात 1960 आणि 70 च्या दशकात बाळासाहेबांनी सर्वप्रथम 'लुंगी हटाओ पुंगी बजाओ' अभियान चालवले होते. बिहारी लोकांवर प्रहार करताना म्हटले होते की, 'एक बिहारी, सौ बीमारी'

पुढील स्लाइड्सवर वाचा, बाळासाहेबांनी मुसलमानांची तुलना कॅन्सरशी का केली होती...?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...