आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Supremo Balasaheb Thackeray Birth Anniversary

बाळासाहेबांचे हे फोटो बघितल्यावर आजही महाराष्ट्राच्या डोळ्यांत तराळते पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला वाघाचे काळीज आणि गरुडाचे पंख दिले. मराठी माणसाला आत्मविश्वासाने जगण्याचे बळ दिले. मराठी स्वाभिमान जागवला. त्यासाठी प्राणपणाने झटण्याची उर्मी भरली. अन्यायाला वाचा फोडून त्यावर मात करण्याचे मनगटाला बळ दिले. मराठी आवाजाला तडफेची धार दिली. मराठी माना आणखी उंचावल्या. त्यांनी महाराष्ट्राला एवढे भरभरुन दिले, की कधीही ते परत करता येणार नाही. कोणलाही ते मिटवता येणार नाही. त्यामुळेच शिवसेना प्रमुखांची जयंती असो किंवा पुण्यतिथी हे फोटो बघितल्यावर डोळ्यांत पाणी येणार नाही, असा एकही मराठी माणूस सापडणार नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, बाळासाहेब ठाकरे यांचे काही निवडक फोटो... हे फोटो बघितल्यावर डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या नाही असे कधीही होणार नाही...