आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ये तो होना ही था!’, ऐ दिल.. च्या तडजोडीनंतर शिवसेनेचा सामनातून हल्लाबोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण जोहरचा ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाला मनसेने केलेला विरोध त्यानंतरचा घटनाक्रम आणि राज ठाकरे यांनी मागे घेतलेला सशर्त विरोध हे सगळ्यांच्या समोर आहे. पण वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मध्यस्थी प्रकरणामध्ये आता शिवसेनेने उडी घेतली आहे. सामना या मुखपत्राच्या संपादकीय लेखातून शिवसेनेने मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंवरही हल्ला चढवला आहे.
मुख्यमंत्र्यांनी पाक कलाकारांबाबत ठोस भूमिका घेणे अपेक्षित होते, पण तसे घडले नाही. त्याचबरोबर जे थिएटरचे पडदे जाळण्याची भाषा करत होते, तेही शांत झाले अशा शब्दांमध्ये सामनाच्या संपादकीयमधून टीका करण्यात आली आहे. पाहुयात सामनाच्या संपादकीयमध्ये आणखी कोणत्या मुद्द्यांद्वारे हल्ला चढवण्यात आला आहे.

सामनाच्या संपादकीयमधील इतर मुद्दे वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...