आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Leader Meets CM Chavan For Mahalaxmi Racecourse

रेसकोर्सवर उद्यान; शिवसेना नेते पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना नेते मनोहर जोशी, दिवाकर रावते आणि रामदास कदम यांनी शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. महालक्ष्मी रेसकोर्स येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती उद्यान उभारण्याबाबत त्यांनी चर्चा केल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांशी याबाबत सविस्तर चर्चा झाली असून आणखी एकदा त्यावर चर्चा करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. मुख्यमंत्री स्मारकाबाबत सकारात्मक असल्याचा दावाही त्यांनी केला.