आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आमदारावर युवकाने केला जैविक वडील असल्याचा दावा; आमदार म्हणाले विरोधकांचे कारस्थान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी राज भारत कोरडे या युवकाने केलेला ते आपले जैविक वडील असल्याचा दावा फेटाळला आहे. दहिसर येथील राजने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून प्रकाश सुर्वेंच्या डीएनए चाचणीची मागणी केली आहे.
 
आता माझ्या मुलाचे पालकत्व आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्वीकारावे, अशी मागणी राज कोरडेच्या आईनेही केली आहे. तर हा सर्व प्रकार आपली राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी सुरु असल्याचा दावा सु्र्वेंनी केला आहे. हे विरोधकांचं कारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
पुढील स्लाईडवर आमदार प्रकाश सुर्वे यांचे पत्र
बातम्या आणखी आहेत...