आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivsena & Ncp Open List Of Assembly Election Candidate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेचे मुंबईतील तर राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील उमेदवार जाहीर, वाचा यादी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना-भाजप युतीचा संसार तुटल्यानंतर शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात गोरेगावमधून सुभाष देसाई, दिंडोशीमधून माजी महापौर सुनील प्रभू, दहीसरमधून विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली आहे. याचबरोबर कांदिवली पूर्वमधून खासदार गजानन बाबर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर तर, माहिममधून सदा सरवणकर यांना संधी दिली गेली आहे.वांद्र पूर्वमधून बाळा सावंत यांना उमेदवारी दिल्याने तेथील इच्छुक श्रीकांत सरमळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरमळकर बंड करण्याच्या तयारीत असल्याचे कळते.
पाहा, शिवसेनेने कोणाला कोठून दिली आहे उमेदवारी...
गोरेगाव पश्चिम - सुभाष देसाई
चारकोप - शुभदा गुडेकर
मागाठणे - प्रकाश सुर्वे
कुर्ला नेहरू नगर - राम पंडागळे
घाटकोपर पश्चिम - सुधीर मोरे
अणुशक्ती नगर - तुकाराम काटे
मुलूंड - प्रभाकर शिंदे
भांडूप - अशोक पाटील
दिंडोशी- सुनील प्रभू
दहिसर- विनोद घोसाळकर
अंधेरी पूर्व- रमेश लटके
वरळी- सुनील शिंदे
अंधेरी पश्चिम- जयवंत परब
कांदिवली पूर्व- अमोल किर्तीकर
कुलाबा - पांडूरंग सकपाळ
मुंबादेवी - साई मोहन खडपे
मलबार हिल - अरुण दुधवडकर
भायखळा - यशवंत जाधव
वडाळा - हेमंत डोके
शिव कोळीवाडा- मंगेश सातमकर
कलिना - संजय पोतणीस
विलेपार्ले - शशिकांत पाटकर
जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर
शिवडी - अजय चौधरी
माहिम - सदा सरवणकर
वांद्रे पूर्व - बाळा सांवत
पुढील स्लाईडवर वाचा, राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील उमेदवार...