आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे भाजपला पोस्टरद्वारेच उत्तर, पाहा कशी केलीय मोदींवर टीका...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपच्या टीकेमुळे संतापलेल्या शिवसैनिकांनीही पुन्हा ‘पाेस्टर अस्त्र’ बाहेर काढत माेदींना टार्गेट केले अाहे. - Divya Marathi
भाजपच्या टीकेमुळे संतापलेल्या शिवसैनिकांनीही पुन्हा ‘पाेस्टर अस्त्र’ बाहेर काढत माेदींना टार्गेट केले अाहे.
मुंबई- भाजप आणि शिवसेनेत सध्या जोरदार पोस्टरवॉर पेटले आहे. शुक्रवारी भाजपने अनेक पोस्टर सोशल मिडियात शेअर केल्यानंतर शिवसेनेने त्याला प्रत्त्युत्तर दिले. भाजपने उद्धव ठाकरेंना बेडकाची उपमा दिल्यानंतर शिवसेनेने मोदींना गद्दार असे म्हटले आहे. आयत्या बिळात नागोबा शिवसेनेच्या जोरावर आजवर पसरलात 'गद्दार'... आमचे उपकार विसरलात अशा आशयाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. तर दुस-या एका पोस्टरमध्ये ' विदेशात खूप झालं, आता जरा देशात बघा'!! असा टोला हाणला आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, शिवसेनेने भाजपला कसे प्रत्त्युत्तर दिले आहे पोस्टरद्वारेच...
बातम्या आणखी आहेत...