आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivsena Say Do Not Give Pardon To The Sanjay Dutta

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना म्हणतेय संजय दत्त याला माफी नको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता संजय दत्त यास गुन्हा सिद्ध झाल्यानंतरही माफी दिल्यास अतिरेक्याला सरकारी संरक्षण दिल्याचा संदेश जाऊ शकतो. म्हणून त्याला माफी देण्याचा विचार करू नये, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गो-हे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींशी संबंध व बेकायदा एके-56 रायफल बाळगल्याच्या आरोपावरून संजय दत्तला 19 एप्रिल 1993 रोजी अटक झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संजय दत्तच्या पाठीशी उभे राहिले होते. आता शिवसेनेने माफीविरोधात भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.