आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral झाले शिवसेना महिला नेत्याचे आक्षेपार्ह फोटो, सेक्स रॅकेट चालवताना पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेक्स रॅकेट चालवताना रंगेहात पकडण्यात आलेली शिवसेनेची महिला नेत्या शोभा गमलाडू (निळ्या साडीत). - Divya Marathi
सेक्स रॅकेट चालवताना रंगेहात पकडण्यात आलेली शिवसेनेची महिला नेत्या शोभा गमलाडू (निळ्या साडीत).
ठाणे - सेक्स रॅकेट चालवणाऱ्या शिवसेना महिला नेत्या शोभा गमलाडू हिला शनिवारी कल्याण येथे रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर गमलाडूचे आपत्तीजनक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरुन सोमवारी शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांसोबत भिडले. एवढेच नाही तर एक भाजप नेत्याच्या तोंडाला शिवसेना कार्यकर्त्यांनी काळे फासले.

का फासले काळे
> शिवसेनेचा आरोप आहे की भाजपचे काही नेते शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शोभा गमलाडूचे आपत्तीजनक फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.
> सोमवारी भाजप नेते सुभाष म्हस्के यांनी राज्याचे मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि शोभा गमलाडूचे फोटोज एका व्हॉट्स अॅप ग्रुपवर शेअर केले होते.
> हे फोटो पाहून शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी म्हस्केवर हल्ला करत त्यांच्या तोंडाला काळे फासले.

लॉजमध्ये सुरु होता गोरखधंदा
> शनिवारी ठाणे पोलिसांच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिंकिंग सेलने कल्याण येथील दुर्गा लॉजमध्ये छापा टाकला.
> येथे पोलिसांच्या स्पेशल टीमने शोभा गमलाडूसह तीन जणांना रंगेहात पकडले. अँटी ह्यूमन ट्रॅफिंकिंग सेलने दोन मुलींची या सेक्स रॅकेटच्या दलदलीतून सुटका केली.
> शोभा गमलाडूवर आरोप आहे की ती स्वतःला सामाजिक कार्यकर्ती असल्याचे सांगत गरीब महिलांना पैशांचे अमिष देऊन सेक्स रॅकेटमध्ये ढकलत होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शिवेसनेच्या नेत्यांसोबत शोभा गमलाडू...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...