आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावचा राणा...गजानन महाराजांची आज पुण्यतिथी; पाहा माऊलींची 11 दुर्मिळ छायाचित्रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव- संत गजानन महाराज यांची 8 सप्टेंबरला पुण्यतिधी आहे. ते भगवान दत्तात्रेयचे तिसरे रूप मानले जातात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा हे आधीचे दोन रूपे. शेगावमध्ये 23 फेब्रुवारी 1878 रोजी महाराजांचे सर्वप्रथम दर्शन झाले होते. महारांच्या जन्माचा कुठलाही पुरावा नाही. म्हणून 23 फेब्रुवारीला महाराजांचा प्रगटदिन म्हणून साजरा केला जातो.

भूतलावर 32 वर्षे वास्तव्य...
गजानन महाराजांनी या भूतलावर अवघे 32 वर्षे वास्तव्य केले होते. यादरम्यान त्यांनी आपल्या अनन्य लीला दाखवून भक्तांना जीवन संपन्न केले. महाराजांनी भक्तांना रोगमुक्त आणि भयमुक्त केले, भूतबाधा निमावल्या, गरिबांनाही धन्य केले. तसेच कुत्सितांचे अज्ञान दूर केले आणि दाम्भिकांना धडा शिकवला.

मानवतेला सदाचार संपन्न करून महाराज 8 सप्टेंबर 1910 रोजी समाधिस्थ झाले होते. त्‍यानिमित्‍त सोशल मीडियावरही भक्‍तांनी महाराजांची विविध फोटो अपलोड केली आहेत. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला श्री संत गजानन महाराज यांचे सर्वात दुर्मिळ फोटो घेऊन आलो आहे.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संत गजानन महाराज यांचे दुर्मिळ फोटोज..
बातम्या आणखी आहेत...