आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीने विदेशी कलाकार अडचणीत, घरभाडे चुकवण्यासाठी देताहेत देहविक्रीच्या ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकारच्या नोट बदलण्याच्या निर्णयाचा थेट परिणाम आता बॉलवूडवरही दिसायला लागलेला आहे. त्यातही सर्वात वाईट अवस्था ही विदेशातून भारतात कमावण्यासाठी आलेल्या कलाकारांची आहे. त्यांचे एवढे हाल सुरू आहेत की, पैशाच्या साठी ते काहीही करायला तयार आहेत. घरभाडे किंवा रोजच्या खर्चासाठी अगदी स्वतःलाही विकायला ते तयार होत आहेत. कर्ज फेडण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी त्यांचा हा संघर्ष आहे.

तुम्ही अनेकदा मोठ्या कलाकारांमागे डान्स करणाऱ्या विदेशी तरुणी पाहिल्या असतील. मायानगरी मुंबईच्या झगमगाटाचा विदेशी तरुणींवर असा काही परिणाम होतो की, हजारो किलोमीटरचे अंतर कापून त्या पोट भरण्यासाठी थेट मुंबईत निघून येतात. कामाच्या मोबदल्यात त्यांना याठिकाणी हजारो लाखो रुपये मिळतात देखिल, पण सध्या त्या सर्वांची अवस्था अत्यंत वाईट आहे. अगदी खायला प्यायलाही त्यांच्याकडे पैसे नाही. त्यात घरांचे भाडे थकल्याने डोक्यावरील छप्परही कधी जाईल याची खात्री नाही. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी या विदेशी कलाकारांनी मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे स्वतःलाच विकण्याचा.
पुढील स्लाइड्सवर वाचा नेमके काय आहे प्रकरण.. विदेशी तरुणी कोणती ऑफर देत आहेत...
( या तरुणींसाठी जागेचे काम पाहणारे एजंट मंगेश भिसे यांनी या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती आम्हाला दिली आहे.)
बातम्या आणखी आहेत...