आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ज्येष्ठ ध्रुपद गायक, पद्मश्री झिया फरिदुद्दीन डागर (वय 80) यांचे बुधवारी सायंकाळी सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील खार येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. तानसेन पुरस्कार, संगीत नाटक पुरस्कार, शारंगदेव आदी पुरस्कारांनी डागर यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला होता.