आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप प्रवक्त्याने ट्विटरवर टाकला हा फोटो, यूजर्स म्हणाले- मॉडेलिंग का करत नाही?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अभिनेता, क्रिकेटर आणिर राजकीय नेत्यांसह देश-विदेशातील बडे बडे लोक सुद्धा सोशल मीडियात अॅक्टिव्ह असतात. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता गौरव भाटिया सुद्धा त्यातील एक आहे. पक्षाची भूमिका ते देशहिताचे मु्द्दे ट्विटरवर ठेवणा-या गौरवने नुकतेच आपला प्रोफाईल फोटो चेंज केला. यावरून यूजर्सनी कमेंट्स करणे सुरु केले. 
 
- खरं तर भाजप नेता गौरव भाटियाने 2 नोव्हेंबर रोजी आपले ट्विटर अकाउंट प्रोफाइल फोटो चेंज केला ज्यावरून लोकांनी त्याला भरपूर ज्ञान पाजले. 
- काहींनी गौरवला बॉलिवूडमध्ये ट्राय का करत नाही असा सल्ला दिला तर काहींनी विचारले की, मॉडेलिंग हे त्याचे दुसरे वैकल्पिक करियर आहे काय?
- एक यूजरने तर गौरव भाटियाला म्हटले की, काय हा परिणाम भाजप जॉईन करण्याचा आहे काय?
- आपल्या माहितीसाठी हे की, गौरव भाटिया समाजवादी पार्टीचा राष्ट्रीय प्रवक्ता राहिला आहे. गेल्या एप्रिल महिन्यात त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
- गौरव भाटियाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी समाजवादी पार्टीतून राजीनामा दिला होता.
- गौरवचे हे नवे प्रोफाईल पिक्सला आतापर्यंत 2000 हून अधिक लाईक तर 350 हून अधिक बार रीट्वीट केले आहे. 
- गौरव भाटिया सुप्रीम कोर्टातील प्रसिद्ध वकील आहे. सोबतच यूपीचा तो अप्पर महाधिवक्ता राहिला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भाटियाच्या प्रोफाईल पिक्सला कसा मिळाला रिस्पॉन्स...
बातम्या आणखी आहेत...