आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही तरूणी सोशल मीडियावर करते असे-असे कमेन्ट्स, अनेकवेळा उकाऊंट करावे लागले बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई येथील ब्लॉगर सोनम महाजन नेहमी आपल्या सोशल मीडियावरील कमेन्ट्मुळे चर्चेत असते. तिच्या कमेंट्मध्ये राजकारणी आण सिनेअभिनेते निशाण्यावर असतात. यावेळी तिच्या निशाण्यावर आहे अभिनेता एजाज खान. पेड मीडिया, इस्लामी दहशतवाद आणि पाकिस्तान प्रेमींविषयी सोशल मीडियावर लिहिल्याने सोनम नेहमी चर्चेत राहिली आहे. 

असे काय लिहिले तिने अभिनेता एजाज खान विषयी...
- सोनम महाजनने सोशल साइट्सवर ट्विट करून बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानच्या एका फोटोविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
- 31 ऑगस्टला एजाजने आपल्या ट्विटर अकाऊंटचा प्रोफाइल फोटो अपडेट केला होता. यात तो सिगाग पितांना दिसत आहे, तसेच जवळ काही इतर नशेचे पदार्थ दिसते आहे.
- याच फोटोला रिट्विट करून सोनमने पोलिस आयुक्तांना केले आणि लिहिले की, पाहा हे ड्रग्जला सोशल मीडियावर प्रमोट करत आहे.
- सोनमच्या या ट्वीटला उत्तर देताना एजाजने लिहिले की, तु अॅन्टी मुस्लिम आणि अॅन्टी बॉलिवुड आहेस, हा फोटो पाहून कोणीही सांगू शकेल, हा एका फिल्मचा सीन आहे. 
- सोनमने एजाजच्या या कमेंटला काहीच उत्तर दिले नाही, पण तिने सोशल अॅक्टिव्हिस्ट शहजाद पुनावाला यांना एक व्हिडिओ टॅग करून लिहिले की, पाहा! तुमच्यासोबत कोणता नास्तिक अल्लाह-हू-अगबरचे नारे देत आहे, यापेक्षा जास्त लाजिरवानी बाब काय असेल.
 
पुढील स्लाइडवर पाहा फोटो....
बातम्या आणखी आहेत...