आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी मुंबई विमानतळावर बुकीला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पोलिसांनी एका बुकीला मुंबई विमानतळावर अटक केली आहे. किशोर बदलानी असे बुकीचे नाव आहे. फिक्सिंग प्रकरण उजेडात आल्यानंतर बदलानी युरोपला गेला होता. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात उभे करून त्याची कोठडी मागून घेतली. भारत आणि पाकिस्तानमधील बुकींबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी मुंबई पोलिसांनी आजवर 13 जणांना अटक केली आहे.