आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका सेल्फीमुळे या तरुणीला मिळताहेत लग्नाच्या ऑफर्स, फेसबुकवर दिले सडेतोड उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील एक विद्यार्थिनी सध्या चर्चेत आहे. साइमा हुसेन असे तिचे नाव असून तिला सोशल मीडियातून लग्नाच्या ऑफर्स मिळत आहेत. या ऑफर्सला साइमा आता अक्षरश: वैतागली आहे. तिने फेसबुकवरून लग्नाची ऑफर देणार्‍यांना सडेतोड उत्तर दिले आहे.  साइमा मूळ श्रीनगर येथील आहे.

बॉलिवूड शाहरुखद्वारा सोशल मीडियावर पोस्ट केली साइमाची सेल्फी 
- 21 वर्षीय साइमाने फेसबुकवर एका तरूणीचे स्केच पोस्ट करून यूजर्सला सडेतोड उत्तर  दिले आहे. 
- I'm more than just "a pretty face असे साइमाने स्केचखाली कॅप्शनही दिले आहे. 
- या पोस्टला आतापर्यंत हजार यूजर्सनी लाईक केले आहे, तर 100 पेक्षा जास्त कमेंट्स आले आहेत.

बेस्टफ्रेंडकडून समजले, साइमाला येताहेत मेसेजआणि फोन
- दरम्यान, शाहरुख खान सिम्बॉओसिस युनिव्हर्सिटीच्या पोस्ट ग्रेज्युएट प्रोग्राममध्ये पोहोचले होते.  
- शाहरुखने चाहत्यांसोबत एक सेल्फी घेतली आणि ती सोशल मीडियावर पोस्ट केली. 
- साइमाने सांगितले की, इंटरनेटवर ती लोकप्रिय झाल्याचे तिला मित्रांकडून समजले. 
- सुरुवातीला विश्वास बसला नाही, मात्र, नंतर अनेक मेसेज आणि फोन आले.

अशी आली शाहरुख खानच्या सेल्फीत... 
- एका इंग्रजी पोर्टलला साइनाने सांगितले की, एका मित्राने तिला गर्दीत घुसण्यास मदत केली. 
- मी लकी होती की, फ्रंट हेड्‍समध्ये येण्याची संधी मिळाली. परिणाम‍ी साइमा सेल्फीत आली.
- साइमा डिझाइनिंगची विद्यार्थिनी आहे.

पुढील स्लाइडवर स्लाइड्स पाहा, साइमाची फेसबुक पोस्ट आणि संबंधित Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...