आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याणमध्ये एसटीची बसची स्कूल बसला जोरदार धडक; 8 विद्यार्थी गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एसटी बसने स्कूल बसला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. कल्याणमधील दहागाव येथे आज (बुधवारी) सकाळी हा अपघात झाला. गोवेलीच्या महादेवराव रोकडे माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर गोवेलीच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

मिळालेली माहिती अशी की, टिटवाळा-बदलापूर या एसटी बसने दहागाव आरोग्य केंद्राजवळ स्कूल बसला समोरुन जोरदार धडक दिली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... दूर्घटनाग्रस्त एसटी बस आणि स्कूल बसचे फोटो
बातम्या आणखी आहेत...