आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ६% वाढ,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुबंई - गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ केली आहे. हा भत्ता ११९ वरून १२५ टक्के करण्यात आला आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. जानेवारी ते ऑगस्ट २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकी रकमेपैकी २५ टक्के रक्कम सप्टेंबर महिन्याच्या वेतनात दिली जाणार आहे. उर्वरित ७५ टक्के रक्कम लवकरच देण्यात येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...