आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एसटी’प्रवास महागला, शनिवारपासून 6.25 टक्के वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशभर महागाईचा भडका उडालेला असताना राज्य परिवहन महामंडळानेही (एसटी) यात प्रवासी भाडेवाढ करून तेल ओतले आहे. डिझेल दरवाढीचे कारण पुढे करून एसटीने 6.25 टक्के भाडेवाढ केली आहे. रविवारपासून नवी प्रवासी भाडे लागू होईल. सध्याचे डिझेलचे दर पाहता एसटी महामंडळाला 15 लाख रुपयांचा तोटा होत सहन करावा लागत असून यामुळे प्रवासी भाडेवाढ अपरिहार्य झाल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

असे असेल औरंगाबादहून वाढीव प्रवासी भाडे
गाव साधी रातराणी निमआराम
पुणे 199 (187) 232 (218) 270 (257)
मुंबई (पुणेमार्गे) 342 (322) 399 (375) 456 (429)
मुंबई (नाशिकमार्गे) 326 (307) 381 (358) 435 (410)
नागपूर 438 (408) 506 (476) 578 (544)
बीड 122 (115) 143 (134) 163 (154)
सोलापूर 281 (264) 327 (308) 374 (352)
नाशिक 173 (163) 202 (190) 231 (218)
अहमदनगर 113 (106) 129 (122) 239 (225)
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात किरकोळ वाढ
करांत नव्हे, डिझेल दरात वाढ करा! वाहन निर्माता संघटना ‘सियाम’ची सूचना