आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई : नौदलाच्या भरतीवेळी चेंगराचेंगरी, 6 हजारांपेक्षा जास्त उमेदवारांमुळे वाढली गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शुक्रवारी सकाळी मुंबईतील मलाड भागात नौदलाच्या भरतीवेळी पळापळ आणि चेंगराचेंगरी झाली. यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 6 हजार पेक्षा जास्त उमेदवार भरतीसाठी उपस्थित झाले होते. अपेक्षा होती की 4000 उमेदवार येतील.
- अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार आल्याने मेन गेटबाहेर गर्दी वाढली आणि अचानक चेंगराचेंगरी सुरु झाली.
- घटनास्थळी असेले पोलिसबळही गर्दीला आवर घालण्यात कमी पडले.
बातम्या आणखी आहेत...