आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या दौर्‍यास विलंब; हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हेलिकाप्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना इमरजन्सी लॅंडिंग करावे लागले. त्यामुळे चव्हाण यांच्या दौर्‍यास विलंब होणार आहे. चव्हाण बीडकडे रवाना झाले आहेत.

चव्हाण मंगळवारी उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळी दौर्‍यासाठी निघाले होते. परंतु त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना इमरजन्सी लॅंडिंग करावे लागलेत्यामुळे चव्हाण यांच्या दौर्‍यास दोन तास विलंब होणार आहे.