आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Environmental Changes Report Present To Government On 31 March

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील वातावरणीय बदलांचा अहवाल 31 मार्च रोजी शासनाला सादर होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - राज्यातील वातावरणीय बदलांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या विशेष बैठकीत सादरीकरण केले. या संदर्भातला अहवाल समितीतर्फे 31 मार्च रोजी शासनाला सादर करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. राज्यातील वातावरणीय बदलांवर उपाय म्हणून विभागनिहाय विकास आराखड्यामध्ये यासंदर्भातील उपक्रम व योजना हाती घ्याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसेच राज्यात पर्यावरणविषयक विशेष कक्ष उभारण्याची सूचनाही केली. पर्यावरणमंत्री संजय देवतळे, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, अभ्यास समितीचे सदस्य डॉ. अनिल काकोडकर आदी उपस्थित होते.