आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Will Gives One Crore To Rahi Sarnobat

राही सरनोबतला एक कोटीचे इनाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारी नेमबाज राही सरनोबतला महाराष्‍ट्र सरकार एक कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहे. राहीला नोकरी देण्याबाबतही सरकारकडून विचार करण्यात येत आहे. चेंगवोनमध्ये (द. कोरिया) झालेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजीत 25 मीटर पिस्टल प्रकारात कोल्हापूरच्या 22 वर्षांच्या राहीने विजय मिळवला होता.