आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईचा हा आठवी नापास मुलगा बनला कोट्यधीश, रिलायन्स, अमूल सारख्या कंपन्या आहेत क्लाइंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नई दिल्ली - अभ्यास केल्याने आयुष्यात काही तरी मोठे करण्याची संधी मिळते, पण सारखे खेळत राहिल्याने जीवनात फार काही चांगले करता येत नाही, असे आई वडील नेहमी त्यांच्या मुलांना सांगत असतात. पण मुंबईच्या एका मुलाने सत्य हे याच्या अगदी उलटे असते हे सिद्ध करून दाखवले आहे. 


मुंबईचा त्रिशनीत अरोरा याचे अभ्यासात जराही लक्ष लागत नव्हते. त्यामुळे त्याचे कुटुंब नेहमी चिंताग्रस्त असायचे. भविष्यात या मुलाचे काय होता. जीवनात तो काही बनू शकेल की नाही, याचीच चिंता कायम त्रिशनीतच्या आई वडिलांना लागलेली असायची. पण त्याची आवड हेच त्याच्या यशाचे रसायन बनले आणि आज वयाच्या 23 व्या वर्षी हा मुलगा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनला आहे. फेसबूकवर सुरू करणाऱ्यात आलेल्या ह्यूमन्स ऑफ बॉम्बे नावाच्या एका पेजवर त्याच्या जीवनाची प्रेरणादायी स्टोरी शेअर केली आहे. त्यात त्याने हे यश कसे मिळनले हे सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्रिशनित कसा झाला यशस्वी. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, त्रिशनीतची प्रेरणादायी स्टोरी... 

बातम्या आणखी आहेत...