आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोज लागत होती एक नवीन तरुणी, हे आहेत भारतातील 11 सर्वात क्रुर गुन्‍हेगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्‍ट्रीय तपास संस्‍था (NIA) चे अधिकारी तंजील अहमद आणि त्‍यांच्‍या पत्नीची हत्‍या करणारा मुख्‍य आरोपी मुनीर याला उत्‍तर प्रदेश एसटीएफने अटक केली. मुनीर हा शिघ्रकोपी असून, कुणावर तो रागावला तर त्‍याचा थेट खून करत होता, असे पोलिसांनी सांगितले. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे देशभरातील अशाच 11 साइको किलरबाबत खास माहिती...
रोज लागायची नवीन तरुणी किंवा महिला...
नागपूरमधील जरिपटका परिसरातील स्‍लम एरियामध्‍ये अक्‍कू यादवची प्रचंड दहशत होती. त्‍याने आपली गँग तयार केली होती. अगदी सिनेमातील डॉन प्रमाणे आपली वासना शमवण्‍यासाठी त्‍याला एक नवीन तरुणी किंवा महिला लागत होती जर एखाद्या महिलेने याला नकार दिला तर तो तिला, तिच्‍या नातलगांना प्रचंड मारहाण करत असे. यातूनच त्‍याच्‍यावर बलात्‍काराचे 19 गुन्‍हे दाखल झाले होते.

अक्‍कूचे साथीदार कुठल्‍याही तरुणीला उचलून आणायचे
अक्कूचे साथीदार कुठल्याही घरात शिरून मुलगी अथवा महिलेला उचलून आणायचे. भीतीमुळे कुणी त्याच्या विरुद्ध बोलत नव्हते. त्यामुळे तक्रारही व्हायची नाही.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, इतर साइको किलरबाबत
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...