आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे देशातील पहिली Lady barber; मुलींचे पोट भरण्यासाठी तिने हातात घेतला वस्तरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोल्हापूर जिल्ह्यातील हासुरसासगिरी येथील राहाणारी 70 वर्षीय शांताबाई यादव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. पतीच्या निधनानंतर 40 वर्षांपूर्वी शांताबाई यांना परिस्थितीमुळे हातात वस्तरा घ्यावा लागला. आज हाच वस्तारा त्याच्या स्वाभिमानाचे प्रतिक बनला आहे. शांताबाईंचा संघर्ष 'त्या' महिलांसाठी प्रेरणादायक आहे, त्यांनी समाजात फोफावलेल्या स्त्री-पुरुष भेदभावाच्या लढाईत माघार घेतली आहे.

शांताबाई मागील 40 वर्षांपासून पुरुषांची दाढी-कटींग करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांची प्रेरणादायक कहाणी..

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... अवघ्या 12 व्या वर्षी झाले लग्न... वाट्याला आली केवळ एक एकर शेती... शांताबाई करणार होत्या आत्महत्या...
बातम्या आणखी आहेत...