आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of MNS Cheif Raj Thackerays Wife Sharmila Thackeray

स्वयंपाक घर सांभाळून पतीला 'राज'कारणात सहकार्य करतात शर्मिला ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांची सहचारिणी शर्मिला ठाकरे या स्वयंपाक घर ते राजकारणात सक्रिय आहेत. शर्मिला ठाकरे नेहमी पती यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. एकदा तर त्यांनी राज ठाकरेंसाठी पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलनही केले होते.

राज ठाकरे राज्यात दौर्‍यावर असताना मुंबईत पक्षाच्या कामाची धुरा शर्मिला यशस्वीरित्या सांभाळतात. शर्मिली ठाकरे राजकारणासह सामाजिक कार्यातही तितक्याच सक्रिय असतात.

दिग्दर्शक कन्या शर्मिला ठाकरे...
शर्मिला ठाकरे या प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज आणि शर्मिला यांना अमित आणि उर्वशी अशी दोन मुले आहेत. शर्मिला ठाकरे नेहमी राज ठाकरे यांच्यासोबत दिसतात. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे राजकारणाशिवाय बॉलिवूड, क्रिकेटजगत तसेच उद्योगजगतातील कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थिती देतात.

पुढील स्लाइडव वाचा, शर्मिला यांनी पतीसाठी पोलिस स्टेशनबाहेर केले होते धरणे आंदोलन...