आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम संघटनांकडून सुधींद्र कुलकर्णींवर गुलाब पुष्पांची वृष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करणारे ‘ऑॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन’चे अध्यक्ष व पूर्वाश्रमीचे भाजप नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसैनिकांनी शाईफेक केली होती. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी काही मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमात कुलकर्णी यांच्यावर चक्क गुलाबपुष्पे उधळली.