आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात दुर्गाडी पुलावरून खाडीत उडी घेऊन एकाची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाण्यातील दुर्गाडी पुलावरून खाडीत उडी घेऊन एका व्यक्तिने आज (गुरुवारी) आत्महत्या केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून कोनगाव पोलिसांच्या ताब्यात दिला. आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव समजू शकले नाही.

पोलिसांनी मृतदेह उत्तररीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. कोनगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...