आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 ते 25 पुरुष दररोज घ्‍यायचे तिचा उपभोग; आता संपूर्ण जग करते सलाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- झोपाळ्या वाचून झुलण्‍याच्‍या वयातच तिचे अपहरण झाले. नराधमांनी तिला वेश्‍या व्‍यवसायाच्या दलदलीत ढकलले. दररोज 20 ते 25 जण तिचा उपभोग घ्यायचे. बेदम मारहाण, सिगारेटचे चटके हे तर नित्‍याचेच झाले होते.

तब्‍बल पाच वर्षे हा अत्‍याचार सहन केल्‍यानंतर एके दिवशी ती या दलदलीतून बाहेर निघाली. नंतर तिने तिच्यासारख्‍या अनेक पीडित मुली, महिलांना या दलदलीतून बाहेर काढले. तिच्‍या या अतुलनीय कार्याबद्दल तिचा मॅगासेस पुरस्‍काराने गौरव झाला.

तिने भारतातच नव्हे तर आता नेपाळमध्‍ये आपले कार्य सुरु ठेवले आहे. ही संघर्ष गाथा आहे ती सुनीता दनुवार या महिलेची.

पुढील स्‍लाइडवर वाचा, सुनीता कशी अडकली वेश्‍या व्‍यवसायात.....
बातम्या आणखी आहेत...