आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे सनी लियोनीचा फिटनेस ट्रेनर, शाहरुख- आलिया सुद्धा त्याचे क्लाईंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लियोनीसोबत प्रशांत सावंत..... - Divya Marathi
सनी लियोनीसोबत प्रशांत सावंत.....
मुंबई- बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रींचे फिल्मी भूमिकेनुसार आपली बॉडी बनवत असता. यामागे त्याची मेहनत तर असतेच पण त्यांच्या फिटनेस ट्रेनरचा सर्वात मोठा हात असतो. प्रशांत सावंत असाच एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे ज्याचे अनेक सेलेब्स क्लाईंट आहेत. सनी लियोनी सुद्धा फिट राहण्यासाठी त्याच्या क्लासेसला जाते. हे सेलेब्स आहेत प्रशांतचे क्लाईंट्स...
 
- ट्रेनर प्रशांत अॅक्ट्रेसेसची फिगर आणि अॅक्टर्सचे अॅब्स बनविण्यासाठी मदत करतो.
- शाहरुख खानच्या ओम-शांती-ओम मूव्हीत त्याने जे 6 अॅब्स दाखवले होते ते त्याने प्रशांतच्या क्लासेसमध्येच जाऊन बनविले होते. यानंतर त्याने त्याने या जिमला वेस्ट जिम म्हटले होते.
- प्रशांतच्या माहितीनुसार, तो आपल्या स्टूडियोत फॅट लॉस,ऑनलाईन पर्सनल ट्रेनिंग, न्यूट्रीशन कॉउंसिल, मसल बिल्डिंग आदी प्रोग्रॅम चालवतो.
- सनी लियोनी, अमिताभ बच्चन, अजय देवगन, वरुण धवन, प्रियांका चोप्रा,आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर आदी प्रशांतचे क्लाईंट्स आहेत.
 
20 वर्षाहून अधिक काळाचा आहे अनुभव- 
 
- प्रशांत फिटनेस इंडस्ट्रीत 20 वर्षाहून अधिक काळ काम करत आहे. 
- त्याचे बॉडी स्कल्पचर नावाने मुंबईत एक फेमस स्टूडियो आहे. 
- त्याच्याजवळ नॉलेजेबल लोकांची एक टीम आहे, जी वेगवेगळ्या वेळी लोकांना अटेंड करते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...