आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओसामा होता सनी लिओनचा चाहता; रामगोपाल वर्माची ट्विटरवर माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कुख्यात दहशतवादी व अलकायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन तसेच मॉडेल, अभिनेत्री सनी लिओनचा चाहता होता, अशी माहिती दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी ट्विटरवर दिली आहे.
ओसामा बिन लादेन पोर्न चित्रपटांचा चाहता होता. त्याच्या मृत्यूनंतर यासंदर्भात वृत्त प्रकाशित झाले होते. अमेरिकन मीडियाने त्यावेळी दिलेल्या अहवालातही या बाबीचा खुलासा करण्यात आला होता. अबोटाबाद येथे ओसामाच्या घरावर अमेरिकन लष्कराने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर पोर्न चित्रटांच्या व्हीसीडी प्राप्त झाल्या होत्या. ओसामाच्या हत्येनंतर त्या ठिकाणी सनी लिओनचे व्हिडिओ व छायाचित्रे मिळाली होती. वर्मा यांनी सूत्रांच्या हवाल्यानुसार असे वृत्त दिले आहे की ज्यावेळी लष्करी कारवाई झाली त्यावेळी ओसामा सनी लिओनचे व्हिडिओ अल्बमच पाहत होता, असा वर्मा यांचा दावा आहे.