आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सपोर्ट माय स्कूल’ मोहिमेत मास्टर-ब्लास्टर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सपोर्ट माय स्कूल’अंतर्गत सचिन तेंडुलकर 100 शाळांना भेट देणार आहे. या निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात तो शालेय विद्यार्थ्यांसोबत शुक्रवारी सहभागी झाला.
मुलींना प्रोत्साहन द्या
मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या. शाळांना चांगल्या पायाभूत सुविधा द्या. शाळांना चांगली प्रसाधनगृहे उपलब्ध करून दिल्यासही मुलींची घटणारी संख्या कमी होऊ शकेल, असा दावा सचिनने या वेळी बोलताना केला.
दोन शाळांना निधी
सारा आणि अर्जुन या आपल्या मुलांच्या नावे दोन शाळांना सचिनने देणगी दिली आहे. त्या संस्थांच्या विकासासाठी हा निधी वापरला जाणार आहे. यात मुंबईतील प्रियदर्शीनी शाळेचा समावेश आहे.
सचिन म्हणाला
मी आयपीएलच्या विरोधात नाही.ज्यांना राष्ट्रीय संघातून खेळण्याची संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे. यातून नव्या दमाचे खेळाडू तयार होतात.