आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईच्या प्रसिद्ध हाजी अली दर्ग्यामध्ये महिला प्रवेश स्थगितच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईच्या प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याच्या गर्भगृहाजवळ महिलांच्या प्रवेशास मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाचा अवधी सर्वाेच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. याच दिवशी प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर व न्या. ए.एम. खानविलकर यांच्या न्यायपीठाने दर्गा ट्रस्ट प्रगत भूमिका घेईल,अशी आशा व्यक्त केली . ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...