आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेकांना केली मदत, मुलाला डायपर पाठवल्यानेही प्रभु राहिले चर्चेत; राजकारणात असा झाला प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरेश प्रभू हे राजापूर मतदारसंघातून 4 वेळा खासदार झाले आहेत. - Divya Marathi
सुरेश प्रभू हे राजापूर मतदारसंघातून 4 वेळा खासदार झाले आहेत.
मुंबई- सुरेश प्रभु यांनी रेल्वे मंत्रालयाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी पीयूष गोयल हे या मंत्रालय कारभार पाहणार आहेत. मोठया रेल्वे अपघातानंतर त्यांनी आपला राजीनामा सादर केला होता. रेल्वे मंत्रालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर ते सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव होते. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केली. ते एका बॅंकेचे अध्यक्षही राहिले आहेत. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...