आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde Seeks Blessing For Daughter Praniti To Lord Ganesh

आमदार मुलीच्‍या यशासाठी सुशीलकुमार शिंदेंचे बाप्‍पाकडे साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही दरवर्षीप्रमाणे मुंबई येथील निवासस्‍थानी गणरायाची स्‍थापना केली. मोठ्या थाटात लाडक्‍या बाप्‍पाचे स्‍वागत केले. त्‍यांनी सहकुटुंब गणेशाची मनोभावे पूजा केली. गणेशाकडे त्‍यांनी यावर्षी मुलगी प्रणिती हिच्‍या यशासाठी बाप्‍पाला साकडे घातले.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सुशीलकुमार शिंदे यांच्‍या घरात विराजमान झालेले बाप्‍पा....


आणखी वाचा...


असे तयार करा चॉकलेटचे मोदक, चविष्ट
आयव्हरी कोस्टमध्ये गणेशाचे विशेष चलनी नाणे होणार उपलब्ध
सलमान खानच्या घरी 'विघ्नहर्ता' झाले विराजमान, बघा LATEST PICS
GANPATI SPL : मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा झाले विराजमान, बघा खास झलक
लगेच संपवा वाफाळणारे उकडीचे मोदक, अगदी चविष्ट
घरीच तयार करा ज्वारीच्या पीठाचे स्वादिष्ट मोदक
अशी तयार करा चविष्ट मराठमोठी पुरणपोळी