आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा सुशीलकुमार शिंदेंची Love Story, मुलीलाही म्हणाले- लव्ह मॅरेज कर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपला जीवनप्रवासही उलगडला. शिवाय प्रणिती यांनीही कुणासोबतही प्रेमविवाह केला तरी आपली काहीही हरकत नसेल, असेही ते म्‍हणाले आहेत.

प्रणितीबाबत शिंदे नेमके काय म्‍हणाले...
आमदार प्रणिती शिंदे या कधी लग्‍न करणार, या प्रश्‍नांवर सुशीलकुमार म्‍हणाले, ''प्रणितीने कुणाशीही लग्न करावे, पण तो कमावता असावा, त्याने तिला सांभाळले पाहिजे, तिला साथ दिली पाहिजे. मी प्रणितीला सांगितले आहे की, जात-पात या गोष्टी मी मानत नाही. तिच्या लग्नाच्या निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे. मी देखील प्रेमविवाह केला आणि मी आंतरजातीय विवाहाचा समर्थक आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सुशीलकुमार शिंदेंची लव्‍ह स्‍टोरी.... 51 रुपयांत कसे केले लग्न.. उच्चवर्णीयांतून आलेल्‍या उज्ज्वला कशा राहिल्‍या.., शिंदेंना होत्‍या दोन आई..,उज्ज्वला यांच्‍या घरून होता लग्‍नाला विरोध...
बातम्या आणखी आहेत...