आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणिती शिंदेंचा आज वाढदिवस; बहिणीचा मुलगा आणि सैफची मुलगी \'त्या\' फोटोवरून आले होते चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार प्रणिती शिंदे - Divya Marathi
आमदार प्रणिती शिंदे
मुंबई/सोलापूर- केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांचा आज (9 सप्टेंबर) वाढदिवस. सुशिलकुमारांनी राजकारणातून संन्यास घेतला असला तरी त्यांचा राजकीय वारसा प्रणिती शिंदे त्यांनी पुढे सुरु ठेवला आहे. प्रणिती या वयाच्या 28 व्या वर्षी (2009) मध्ये पहिल्यांदा सोलापूरच्या आमदार बनल्या होत्या. एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्यावरून प्रणिती चर्चेत आल्या होत्या.

प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्यासाठी त्यांच्या कुटुंबाविषयी रोचक माहिती घेऊन आलो आहे. प्रणिती यांची थोरली बहीण स्मृति पहाडिया यांचा मुलगा आणि अभिनेता सैफ अली खान याच्या मुलीच्या अफेअर सर्वत्र चर्चा सुरु झाली होती. वीर पहाडिया आणि सारा खान सध्या दुबईत आहेत.

कोण आहे वीर पहाडिया?
- वीर सध्या दुबईत शिक्षण घेत आहे. त्याला पॉप स्टार व्हायचे आहे.
- वीर आणि सैफची कन्या (अमृताची मुलगी) सारा खान डेट करत असल्याची चर्चा होती.
- वीर आणि सारा ही जोडी पार्टीत कायम दिसते. काही दिवसांपूर्वी दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात वीर, साराला KISS करताना दिसत होता.
- दोघांनी परस्पर साखरपुडा उरकून घेतल्याचेही वृत्त व्हायरल झाले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... वीर पहाडिया आणि सारा खानचा व्हायरल झालेला 'तो' फोटो...
बातम्या आणखी आहेत...