आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमीर खान, किरण राव यांच्यानंतर अभिनेत्री ऋचा चढ्ढाला स्वाइन फ्लू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री ऋचा चढ्ढा. - Divya Marathi
अभिनेत्री ऋचा चढ्ढा.
मुंबई- आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर आता अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिलादेखील स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे याच्या पत्नीलाही स्वाइन फ्लू झाल्याचे समोर आले होते. 
 
ऋचाने याबाबत म्हटले आहे की, अमेरिकेतून परतल्यानंतर मला या भयानक आजाराचे लक्षण दिसून आले. जेव्हा मी याबाबतच्या काही टेस्ट केल्या, तेव्हा मी एच1 एन1 व्हायरसने पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. लगेचच उपचार केल्यानंतर मला आता काहीसे बरे वाटत आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...