आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भिवंडी अपघात चार ठार, आंबोली घाटात युवक कोसळला, पुण्‍यात पत्‍नीने पतीला जाळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातात कारचा झालेला चुराडा. - Divya Marathi
अपघातात कारचा झालेला चुराडा.
मुंबई - चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने एका कारने टेम्‍पोला धडक दिली. यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्‍यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी रात्री 11.30 वाजताच्‍या सुमारास मानखोली नाका भिवंडी येथे घडली.
नेमके काय झाले ?
> एक कार नाशिककडून ठाण्‍याकडे येत होती.
> चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने ती बाजूने जाणाऱ्या टेम्‍पोवर आदळली.
> यात कारमधील चौघांचा जागीच मृत्‍यू झाला तर एक जण जखमी झाला.
> या दुर्घटनेत टेम्‍पो चालकही गंभीर जखमी झाला.
बातम्या आणखी आहेत...