आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : गृहराज्य‍मंत्री डॉ. पाटील यांच्या कार्यालयात युवकाने घेतले विष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला – राज्याचे गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयात आज (शुक्रवारी) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास संतोष भगत या तरुणाने विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिवसभरातील ताज्‍या घडामोडी वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर