आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TALLY: एका क्लिकवर जाणून घ्या 10 महापालिकांमधील निकालांची आकडेवारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाणे महापालिका सोडली तर मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्यातील 9  महानगरपालिकांमध्ये जवळपास भाजपचे कमळ फुलले आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजप हा मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

मुंबई महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. शिवसेनेच्या रथाला भाजपने लगाम लावत 82 जागांवर विजय मिळवला आहे. सत्ता स्थापन करण्‍यासाठी शिवसेना आणि भाजप काय समिकरण आखतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण, नेमकी कोणत्या महानगरपालिकेत कशी स्थिती आहे याबाबत आम्ही आपल्यासाठी या पॅकेजद्वारा माहिती घेऊन आलो आहे. 

खाली विविध महानगरपालिकांच्या पक्षांना मिळालेल्या कलाची आकडेवारी याठिकाणी देत आहोत. 
 

मुंबई

शिवसेना
भाजप
काँग्रेस
रा.काँग्रेस
मनसे
इतर
84 82 31 09 07 14
 

ठाणे

शिवसेना भाजप काँग्रेस रा.काँग्रेस मनसे इतर
67 23 03 34 00 04
 

उल्हासनगर 

शिवसेना भाजप काँग्रेस रा.काँग्रेस मनसे इतर
25 32 01 04 00 16
 
पुढील स्लाइड्सवर पाहा.. पुणे, नाशिक, सोलापूरसह इतर महानगरपालिकांमधील निकालाची आकडेवारी.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...