आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूड फोटोशूट: आता मॉडेल तनिषाने काँग्रेससाठी उतरवले कपडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नरेंद्र मोदी यांच्यानंतर आणखी एका मॉडेलने न्यूड होऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे. तनिषा सिंह नावाची मॉडेल दक्षिणेकडील अभिनेत्रीही आहे. तनिषा सिंहने राहुल गांधी आणि काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजाचे पोस्टर कव्हर आपल्या शरीरावर लावून न्यूड फोटोशूट केले आहे. तनिषाने म्हटले आहे की, मी राहुल गांधींसोबत यंदाचा व्हॅलेटाईन्स डे साजरा करू इच्छित आहे.
तनिषाने हा उद्योग केल्यानंतर काँग्रेसने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दोन दिवसापूर्वीच आणखी एक मॉडेल मेघना पटेलने बोल्ड होत आपल्या शरीरावर फुले टाकून फोटो शूट केले होते. त्यानंतर त्यावर नरेंद्र मोदींचे पोस्टर आणि कमळाचे फुल ठेवून फोटोशूट केले होते.
पुढे वाचा, सोशल नेटवर्किंग साईटवर काय येत आहेत प्रतिक्रिया...