आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tata Take Revenge From Ford To Taken Jagwar Tata Capital CEO Kadale

जग्वार घेऊन टाटांनी घेतला फोर्डच्या अपमानाचा बदला - सीईओ कादळेंनी सांगितला किस्सा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: प्रवीण कादळे
मुंबई - रतन टाटांशी संबंधित एक किस्सा रविवारी समोर आला. मुंबईत गुरुवारी टाटांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार देण्यात आला. टाटांऐवजी त्यांचे निकटचे सहकारी प्रवीण कादळे यांनी तो स्वीकारला. फोर्डचा व्यावसायिक बदला कसा घेतला याचा किस्साही त्यांनी सांगितला...

सामान्य लोक अपमानाचा बदला लगेच घेतात, असे म्हटले जाते. पण महान लोक त्याला विजयाचे साधन बनवतात. रतन टाटांच्या व्यावसायिक निर्णयांतून ते लक्षात येते. एक घटना सांगतो... टाटांनी १९९८ मध्ये हॅचबॅक कार इंडिका लाँच केली. पण हे लाँचिंग पूर्णपणे अयशस्वी ठरले. लोकांनी वर्षभर कारला पसंती दर्शवली नाही. विक्री नगण्य होती. तेव्हा लोकांनी टाटांना कार विभाग विकण्याचा सल्ला दिला. त्यांनीही तो मानला. अनेक कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला.
पुढे वाचा... फोर्ड या अमेरिकन कंपनीने स्वारस्य दाखवले.