आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफांना भेटण्याएेवजी पाकला धडा शिकवा, माेदी यांच्या भूमिकेला उद्धव ठाकरेंकडून प्रत्त्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारत- पाक देशांतील संबंधांत सुधारणा झालेली नसताना पंतप्रधान मोदी यांनी पाकचे पंतप्रधान शरीफ यांची भेट घेणे दुर्दैवी आहे. सीमेवरील कारवायांसाठी पाकला धडा शिकवणे आवश्यक अाहे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
ग्रामपंचायतीपासून सगळीकडे भाजपाची एकहाती सत्ता यावी, असे वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत केले होते. त्यावर, प्रतिक्रया देताना ‘त्यांना वसुंधरा राजे आणि शिवराजसिंह चौहान यांच्यासारखे मुख्यमंत्री हवेत का?’, असा प्रतिप्रश्न उद्धव यांनी विचारला.

पुढे वाचा, शिवसेनेने भान ठेवावे; गिरीश महाजनांची टीका