आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे: MLA समोर तरुणीने दिला रोड रोमिओला चोप, आमदारांच्या कार्यालयातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - ठाण्यातील एका आमदाराच्या कार्यालयात अल्पवयीन तरुणी एका तरुणाला चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना केव्हाची आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.
काय आहे प्रकरण
- मीडिया रिपोर्ट नुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची तक्रार आली.
- त्यांनी त्या तरुणाला स्वतःच्या कार्यालयात बोलावले.
- छेड काढणाऱ्या तरुणाला धडा शिकविण्यासाठी आमदार आव्हाड यांनी तरुणीला सांगितले की आता त्याला मार.
- आमदार आव्हाड सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रोत्साहित करीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
- या घटनेनंतर आता प्रश्न उपस्थित होत आहे, की कायदा तयार करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्वतः कायदा हातात घ्यायला लावण्याच्या या कृत्याला काय म्हणायचे.
- आव्हाड छेड काढणाऱ्या तरुणाला पोलिसंच्या हवाली करु शकत होते. मात्र त्यांनी तसे का केले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, VIDEO,
> तरुणीला चिथावणी देणारे आमदार जितेंद्र आव्हाड...
बातम्या आणखी आहेत...