आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अखियों के झरोखे\'वर राधे मांचे \'ढिंगच्यांग, ढिच्यांग\'; व्‍हीडिओ व्‍हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे मा (फाइल फोटो) - Divya Marathi
राधे मा (फाइल फोटो)
मुंबई – स्‍वत:ला देवीचा अवतार घोषित करणा-या बोरीवली येथील राधे मॉंविरुद्ध गत आठवड्यात एका विवाहितेने तक्रार दिली होती. या घटनेचे विस्‍मरण होते न होते तोच एका वृत्‍तवाहिनीने राधे मॉं या हिंदी चित्रपटाच्‍या गीतावर नृत्‍य करत असल्‍याचा व्‍हीडिओ दाखवला. तो सोशल मीडियावर व्‍हायलर झाला आहे.
काय आहे व्‍हीडिओमध्‍ये
एरवी, भक्‍ताच्‍या गर्दीत मौन बाळगून असलेल्‍या राधे मॉं एका बागेत च्‍ष्‍मा लावून 'अखियों के झरोखे से' या गाण्‍यावरून नृत्‍य करत आहेत. राधे मांचे देशभर लाखो भक्‍त आहेत. दरम्‍यान, त्‍यांच्‍याच एका महिला भक्‍ताने त्‍यांच्‍या विरोधात तक्रार दिली होती.
पुढील स्‍लाइडवर वाचा कुठून आल्‍यात राधे मॉं....