आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Journalist Accused Of Gang Raping Power Mill Compound Mumbai Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गँगरेप पीडितेने सांगितली आपबिती, वाचून तुमच्या अंगावर उभा राहिल काटा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'पाशवी अत्याचाराने घाबरले नाही' या भावना आहेत, मुंबईतील सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या महिला छायाचित्रकाराची. तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहानी तिने पोलिसांना सांगितली आहे, ती ऐकून कोणाच्याही आंगावर काटा उभा राहिल.

गुरुवारी दुपारी एक वाजता ऑफिसमध्ये आल्यानंतर पाच वाजतापर्यंत तिथेच काम केले. त्यानंतर ऑफिसने सांगितलेल्या बातमीवर काम करण्यासाठी सहकारी मित्राला बरोबर घेऊन शक्तिमिल कंपाउंडकडे ओसाड भग्न इमारतीचे फोटो काढण्यासाठी निघाली. महालक्ष्मी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उतरून ती पायी शक्तिमिल कंपाउंडपर्यंत गेली.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, गँगरेप पीडित तरुणीची आपबिती...